येऊनिया कृपावंते ।
1579.
येऊनिया कृपावंते ।
तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकी ।
देउनी प्रसाद केले सुखी ॥२॥
माझी वाढविली मती ।
गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे मी बोलता ।
दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥
1579.
येऊनिया कृपावंते ।
तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकी ।
देउनी प्रसाद केले सुखी ॥२॥
माझी वाढविली मती ।
गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे मी बोलता ।
दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥