वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग १८ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090228 · अभंग क्र. १८

18.
॥ अभंग १८ ॥

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी ।
हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥
मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा ।
मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥
रामनामे गणिका तरली अधम ।
अजामिळ परम चांडाळ दोषी ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा ।
एक वेळा बापा उच्चारीरे ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग