वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग १७ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090218 · अभंग क्र. १७

17.
॥ अभंग १७ ॥

देवा तुझा मी कुंभार ।
नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥
ऐशा संतप्ते हो जाती ।
घडे साधूची संगती ॥ २ ॥
पूर्ण कृपा भगवंताची ।
गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग