वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

स्वप्नी देखिले ते जा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089241 · अभंग क्र. १०६७

1067.
स्वप्नी देखिले ते जागृतीये नाही ।
हारपोनिया ठायी ठावोचि नुरे ॥१॥
तेचि परी झाली माझिया मानसा ।
संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥
कैची हे संपत्ति धन वित्त पशु ।
लटिकाचि आभासु मायीक तो ॥३॥
निळा म्हणे एक सत्य हरीचे नाम ।
येर अवघाचि श्रम मिथ्याभूत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग