वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 6. दत्त जन्माचे अभंग

लावण्य मनोहर प्रेमाच

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073309 · अभंग क्र. १३

13.
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणी घातली मिठी प्रेम दुनावे पोटी । पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझे वेधले परिपुर्ण भरले । एका जनार्दनी सांठविले हृदयी दत्त ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग