वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 6. दत्त जन्माचे अभंग

दत्त माझी माय । आम्ह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073303 · अभंग क्र. १४

14.
दत्त माझी माय । आम्हा अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगी । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥
आम्हा प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागी घे वोसंगी ॥४॥
एका जनार्दनी । दत्तराज मायबहिणी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग