वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 1. संत निवृत्तीनाथ निवडक अभंग

रामनाम मुखि तो एक सं

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072896 · अभंग क्र. १

1.
रामनाम मुखि तो एक संसार । येऱ्हवी अघोर नरक राया ॥१॥
संसार नरक रामनाम सार । तरले पामर पतित देखा ॥२॥
हरिनाम हेचि शास्त्र पै जयाचे । तयासी यमाचे भय नाही ॥३॥
अजामेळू नामे तरला पतित । नारायण त्वरित आले तेथे ॥४॥
उघडा मोक्षमार्ग गोविंद स्मरणे । रामनाम कीर्तने मोक्षपद ॥५॥
निवृत्ती सतत रामनाम महिमा । अवघीच पूर्णिमा हरिपाठ ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग