अवघ्या संसाराचा कळस
2525.
अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥
पाठी बैसला तोचि पोटी । उघड्या दिठी देखतसे ॥२॥
अमोल्यांचें कुळ न सांगवें तोंडे । सोय धरी तरी सखीं भांवडें ॥३॥
पाठीम पोटी बैसला पाठी । सोयरीक गोष्टी एका जनार्दनी ॥४॥