वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

आकानिकेळेचिकनामातु ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074929 · अभंग क्र. ४६९

469.
आकानिकेळेचिकनामातु ।
कोरूळे घनिगे मरूळा देने ॥१॥
चलुवाने चलुवाने पंढरीराया चलुवाने ।
यल्ले दोरकन्ने यल्ले बारन्ने ॥२॥
पुंडलिकने भक्तिगे बंदा ।
रखुमादेविवर विठ्ठलुने ॥३॥

अर्थ :
हा अभंग कानडी भाषेतील आहे. लहान भाऊ बहीणीला म्हणतो हे आक्का तू माझी एक थोडीशी गोष्ट ऐक मी मुरलीच्या ध्वनीने मोहीत झालो. फार सुंदर फार सुंदर, म्हणजे अत्यंत सुंदर जो पांडुरंग इतर कोठे मिळणार नाही व तो कोठेही येणार नाही. पण रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते पुंडलिकरायांच्या भक्तिसाठी पंढरपूरास आले. असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग