वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 1. नामसंकीर्तन महात्म्य

विठ्‌ठल नामाची नाही

🙏 16. संत जनाबाई · ABH-073975 · अभंग क्र. ६

6.
विठ्‌ठल नामाची नाही गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥1॥
गळा बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥2॥
ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडी थारा त्याला ॥3॥
नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग