वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

मोतियांचा चुरा फँकिल

🙏 4. संत नामदेव · ABH-082884 · अभंग क्र. १३५९

1359.
मोतियांचा चुरा फँकिला अंबरी विजुचिया परी कीळ जाले ॥१॥
जरी पितांबरे नेसविली नभा | चैतन्याचा गाभा नीळबिंदू ॥२॥
तळीपरि पसरली शून्याकार जाली | सर्पाचिये पिली नाचू लागे ॥३॥
कडकडोनि वीज निमाली ठायिचे ठायी | भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥
ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट ओळखिले अविट आपुलेंपण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग