वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 13. ज्ञानेश्वर स्तुती

वाचे म्हणता सोपान ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074048 · अभंग क्र. २७६

276.
वाचे म्हणता सोपान । प्राप्त वैकुंठचि जाण ॥1॥
सोपानदेव करिता जप । समूळ नासे त्रिविधताप ॥2॥
सोपानदेव धरिता ध्याने । पुनः जन्मा नाही येणे ॥3॥
दासी जनी तल्लिन झाली । सोपान चरणी विनटली ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग