शालिवाहन शकेअक्राशें
277.
शालिवाहन शकेअक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥1॥
त्र्याण्णवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥2॥
नव्वाण्णवाच्या साली मुक्ताई देखिली । जनी म्हणे केली मात त्यांनी ॥3॥