वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

फणस जंबीर कर्दळी दाट

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085209 · अभंग क्र. ८४

84.
फणस जंबीर कर्दळी दाटा । हाती घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडले हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥ राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३॥ हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥ मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग