वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

मोक्ष मुक्तीचें ठेवण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086053 · अभंग क्र. १५४३

1543.
मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणे संत ते ॥१॥
नाही सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥
नको वनवनांतरी जाणे । संतदरुशनें लाभ हाता ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतसमान देवाच्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग