वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

अनंता जन्मांचे सुकृत

🙏 25. संत निर्मळा · ABH-075684 · अभंग क्र. २

2.
अनंता जन्मांचे सुकृत पदरी । तोचि उच्चारी होठी हरिनाम ॥१॥
अनंता जन्माचे पुण्य जयागांठी । तोचि उच्चारी होठी हरिनामा ॥२॥
अनंता जन्माचे तपादि साधन । तोची नारायण जपे नाम ॥३॥
अनंता जन्मांची सोडियेली जोडी । तरीच लागे गोडी हरिनामी ॥४॥
निर्मळा म्हणे अनंता जन्माचे । उच्चारता वाचे पाप जाय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग