अंतरी शुद्ध नाही भाव
2782.
अंतरी शुद्ध नाही भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥
जळो जळो त्याचे ज्ञान । काय नटाचे भाषण ॥२॥
टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥
शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानी ॥४॥