अंतरी भरला दृढ काम ।
2783.
अंतरी भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥
जैसे फळ वृंदावन । परी अंतरी कडुं पूर्ण ॥२॥
सदा वाहे तळमळ चित्त । वरीवरी दावी परमार्थ ॥३॥
एका शरण जनार्दनी । ऐसे नर पापखाणी ॥४॥