वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

भवव्याघ्र देखोनि भ्य

🙏 4. संत नामदेव · ABH-082490 · अभंग क्र. १५५३

1553.
भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे | जालेसे व्याकुळ चित्त माझे ॥१॥
पाव गा पाव गा पाव गा विठोबा पाव गा विठोवा मायबापा ॥२॥
तू भक्त कैवारी कृपाळुवा हरी | येई गा झडकरी देवराया ॥३॥
नामा म्हणे नेणे आन तुजवांचूनि | जनक जननी केशिराजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग