वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

कोणी पंढरीसी जाती वा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075427 · अभंग क्र. २१७

217.
कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझे ॥१॥
आनंदे तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझे मायबाप सोयरे सज्जन । तया तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे ते माहेर निजाचे । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग