वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

चाळवणे काय । ऐसे अगे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078192 · अभंग क्र. २२३१

2231.
चाळवणे काय । ऐसे अगे माझे माय ॥१॥
धाव पाव लवलाहे । कंठी प्राण वाट पाहे ॥धृपद॥
पसरूनि कर । तुज चालिलो समोर ॥२॥
देसील विसावा । तुका म्हणे ऐशा हावा ॥३॥

अर्थ :
हे माझे माय पांडुरंगे तु मला असे का चाळवीत आहेस? तु आता लवकर धाव मला भेट दे कारण तुझी वाट पाहता पाहता माझा प्राण कंठात आला आहे. मी माझे हात पसरून तुझ्या समोर येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात कारण तु मला विसावा देशील विश्रांती देशील याच आशेने मी तुझ्याकडे येत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग