वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

अवघे टाळूनि निमित ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089670 · अभंग क्र. ४७५

475.
अवघे टाळूनि निमित ।
वरुनी बोलत आपणा ॥१॥
ऐसी करितो हरि लाघवे ।
सर्वहि ठावे सर्वज्ञा ॥२॥
बुध्दि बुध्दिचा हा जनिता ।
स्‍फुर्ति प्रसविता स्फूतींचा ॥३॥
निळा म्हणे आपल्या गोडी ।
तया आवडी स्तवनाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग