अयोध्येसी जन्मले राम
476.
अयोध्येसी जन्मले राम ।
पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥
आनंद झाला दशरथाघरी ।
गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
ऋषीयज्ञ सिध्दी नेला ।
कृष्णे आणिेला गुरुपुत्र ॥३॥
निळा म्हणे वरिली सीता ।
येणे दुहिता भीमकाची ॥४॥
476.
अयोध्येसी जन्मले राम ।
पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥
आनंद झाला दशरथाघरी ।
गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
ऋषीयज्ञ सिध्दी नेला ।
कृष्णे आणिेला गुरुपुत्र ॥३॥
निळा म्हणे वरिली सीता ।
येणे दुहिता भीमकाची ॥४॥