ऐसा जोडियला दातार ।
764.
ऐसा जोडियला दातार ।
करुनी नामाचा उच्चार ॥१॥
आम्ही भाग्यवंती जनी ।
पायी याचे विश्वासोनी ॥२॥
नेदी जाऊ कोठे दुरी ।
पुरवी अवघेचि हा घरी ॥३॥
निळा म्हणे त्वरित आला ।
फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥
764.
ऐसा जोडियला दातार ।
करुनी नामाचा उच्चार ॥१॥
आम्ही भाग्यवंती जनी ।
पायी याचे विश्वासोनी ॥२॥
नेदी जाऊ कोठे दुरी ।
पुरवी अवघेचि हा घरी ॥३॥
निळा म्हणे त्वरित आला ।
फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥