काय करु तैसे ज्ञान ।
765.
काय करु तैसे ज्ञान ।
जेणे अभिमान खवळे ते ॥१॥
राहो भाव तुझया चरणी ।
गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥
काय करु व्यत्पत्ती तैसी ।
जेणे वादासी मूळ होय ॥३॥
निळा म्हणे अहंकार वाढे ।
नलगे वेडे वैराग्य ते ॥४॥
765.
काय करु तैसे ज्ञान ।
जेणे अभिमान खवळे ते ॥१॥
राहो भाव तुझया चरणी ।
गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥
काय करु व्यत्पत्ती तैसी ।
जेणे वादासी मूळ होय ॥३॥
निळा म्हणे अहंकार वाढे ।
नलगे वेडे वैराग्य ते ॥४॥