वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

बोलती चालती देखती ऐक

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089794 · अभंग क्र. १८५

185.
बोलती चालती देखती ऐकति ।
सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥
सासुरे माहेर सासु सासरा दीर ।
देखती त्या भ्रतार हरीच्या रुपे ॥२॥
सोयरेसज्जनइष्टमित्रजन ।
कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥
निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव ।
पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग