वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

आनंदे वाजवावी टाळी ।

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075234 · अभंग क्र. १८४

184.
आनंदे वाजवावी टाळी । विठल म्हणा वेळोवेळी ॥१॥
अवघा मंगळचि दिन । विठ्ठल विठ्ठल निजधन ॥२॥
अवघ्या धमचि हे सार । विट्टल नामाचा उच्चार ॥३॥
आन दुजे नेणो कांही । चोखा म्हणे विठ्ठल गाई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग