आपुल्या स्वहिता वाचे
185.
आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नका पडू भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥