सहजपुर पाटणी गा एक ज
89.
सहजपुर पाटणी गा एक जनार्दन दाता । पांगुळा पाय देतो विश्रांति समस्ता ॥१॥
यालागी नाम त्यांचे दु:ख निरसी मनाचे । पांगुळा जीवींचे तोचि चालवी साचे ॥२॥
जीवे जिता मी पांगुळ दिधला निजबोध ढवळा । त्यावरि बैसोनि क्रीडे सर्वश्र स्वलीला ॥३॥
एकाएकु परम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दने कृपा करुन करवी निजसत्ता चलन ॥४॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव
