वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

तरावया संसार जडजीव प

🙏 4. संत नामदेव · ABH-082655 · अभंग क्र. १८२०

1820.
तरावया संसार जडजीव प्राणी | नाव नवखणी नवही मुखे ॥१॥
बैसा नावेवरी नाही भेदाभेद | श्रवणाचे छंदे नाव गेली ॥२॥
अठराहि आवले नावेसी लागले | साहि रंग भरले मिरवताती ॥३॥
चहू मुखे जयाचा न कळे विचार | तेवी अगोचर सहस्रमुखा ॥४॥
तारील तारील हाचि मे निर्धार | नामा पैल पार उतरला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग