वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

हे गे आयुष्य हातोंहा

🙏 4. संत नामदेव · ABH-081972 · अभंग क्र. २०७०

2070.
हे गे आयुष्य हातोंहाती गेले |. आंगी आदळले जन्म मरण ॥१॥
कांरे निदसुरा देवहत मना | आपुली सुचना न करिसी ॥२॥
कांरे तुज भ्रांति पडलीसे मूळा | वेढी चहूंकडा काळसेन्य ॥३॥
तानारोगे तुझी काया वैधियेली | नरकाची भरली नवही द्वारे ॥४॥
पाळिली पोशिली आप्त माझी सखी | अंती तुज पारखी होती जाण ॥५॥
नामा म्हणे तुज येतो लोटांगण | तारील नारायण भरंवक्याने ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग