वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

अरे मना तू मकंटा | प

🙏 4. संत नामदेव · ABH-081971 · अभंग क्र. २०६९

2069.
अरे मना तू मकंटा | पापिया चांडाळा लपटा |परद्वार हिंडसी सुनटा | अरे पापी चांडाळा ॥१॥
अरे तुज पापावरी बहु गोडी | देवाधरमी नाही आवडी |तेणे न पावसी पैलथडी | कमंबांदवडी पडिसोल ॥२॥
अरे तृ अभिलाषिसी परनारी | तेणे सिद्ठपंथ राहेल दुरी |जवळ गय्रेईल यमपुरी | आपदा पावसील ॥३॥
आता तुज वाटतसे गोड | अंतकाळी जाईल जड |महादोषे येतील सुखाआड | करतील कईवाड यमदुत ॥४॥
माझे शिकविले नाइकसी | आता सांगेन बळिया केशवासी |धरूनि नेईल वैकुठासी | चरणी जडसी म्हणे नामा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग