वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

जया म्हणती नीचवर्ण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085308 · अभंग क्र. ३१७३

3173.
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥
सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥
तया नाही का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥
नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनी देखिली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग