कलिकाळाचे न चले बळ ।
1660.
कलिकाळाचे न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥
सेवेचें तो कवच अंगी । धीर प्रसंगीं कामक्रोध ॥२॥
रामनाम हाचि बाण । शस्त्र निर्वाण सांगाती ॥३॥
एका जनार्दनी यमाचे भार । देखता समोर पळती ते ॥४॥