वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

जगी तो व्यापक भरुनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084935 · अभंग क्र. १०७२

1072.
जगी तो व्यापक भरुनी उरला । शरण तू तयाला जाय वेगी ॥१॥
उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥
अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणे कलीकाळाचा धाक नाही ॥३॥
एका जनार्दनी संतसेवेविण । आणिक साधन नाही दुजे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग