वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 125. उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१

दुध आणिले परगृहींहून

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084134 · अभंग क्र. ३४४८

3448.
दुध आणिले परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनी । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥
पिता म्हणता हे वचन । बाळा तू अज्ञान । का वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥
तंव बोले उपमन्यु । भोजन न करी दुधावांचून । श्रीहरी देईल मजलागुन तरीच भोजन करीन ॥३॥
देवा त्वा ध्रुवा अढळपद दिले । मजलागी निष्ठुर मन केले । एका जनार्दनी बोले । बाल वाचे सदद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग