वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 34. वनभोजन समयी शकाटसुर नाश

मांडीवरी घेत यशोदा स

🙏 4. संत नामदेव · ABH-083532 · अभंग क्र. ५२

52.
मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥
तूंची माझ प्राण तू माझी माउली । तू माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥
गणगोत भाऊ तूंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥
तूंचि माझा धनी तूंची माझे जीवन । चुंबीत वदन वेळोवेळा ॥४॥
नामा म्हणे भार घाली मांदीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग