वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 154. वटेश्वर नमन

जयजयकारे टाळी पिटली

🙏 4. संत नामदेव · ABH-081859 · अभंग क्र. ११४३

1143.
जयजयकारे टाळी पिटली सकळा | 'घातियेली शिळा समाधिसी ॥१॥
निवृत्तिमुक्‍ताईने घातियेली धोन | करितो समाधान पांडुरंग ॥२॥
|सोपान वटेश्वर सुखधामी शेजा | करिताती पूजा समाधीची ॥३॥
खेद दुःख जाले अवघ्या साधूजना | केली प्रदक्षिणा समाधीसी ॥४॥
निवृत्तिमुक्‍ताईने वंदिली समाधि | देहभान शुद्धि हारपली ॥५॥
नामा म्हणे देवा उठा अवघेजण | करू आचमन भोगावती ॥६॥
|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग