रुपी जडले लोचन । पाय
111.
रुपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन ॥१॥
देह भाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥२॥
कळो नेदी सुखद:ख । तहान हरपली भूक ॥३॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शने मागुती ॥४॥
111.
रुपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन ॥१॥
देह भाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥२॥
कळो नेदी सुखद:ख । तहान हरपली भूक ॥३॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शने मागुती ॥४॥