वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

तेणे उपदेशे पारध्यास

🙏 4. संत नामदेव · ABH-083644 · अभंग क्र. ६०५

605.
तेणे उपदेशे पारध्यासी ज्ञान| करी तो कीर्तन नाम घोष ॥१॥
संचिताचा नाश क्रियमाण बुडविले| त्या सहज जोडले मोक्ष सुख ॥२॥
दुसऱ्या शिवरात्री पुजीले शंकरा| करोनिया बरा भाव शुद्ध ॥३॥
विमानी वाहोनि स्वस्थानी स्थापिला| येथुनि संपला कथाभाग |॥४॥
नामा म्हणे शिवविष्णु एकरूप| जाणोनिया जप करा त्यांचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग