वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सुखाचा सोहळा वाटतसे

🙏 4. संत नामदेव · ABH-083412 · अभंग क्र. ६७१

671.
सुखाचा सोहळा वाटतसे जीवा | भेटणे केशवा लागी आजी ॥१॥
पाउला पाउली याचिया वाटे | पताकांचे तहात दिसताती ॥२॥
पैल तो कळसू पाहे पा साजणी | नामघोष कानी पडतसे ॥३॥
नामा म्हणे नामी पारणे जो करी | तयासि श्रीहरी उपेक्षिना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग