वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

आलासी पाहुणा नरदेहीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087852 · अभंग क्र. ३१८२

3182.
आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥
वाउगाची सोस न करी सायासा । रामनाम सौरसा जप करी ॥२॥
यज्ञायागादिका न घडती साधने । न्युन पडता सहज पतन जोडे ॥३॥
एका जनार्दनी चुकवीं वेरझार । करी तू उच्चार अखंड वाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग