वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई तू गोविंदे नामाम

🙏 4. संत नामदेव · ABH-083568 · अभंग क्र. ६२४

624.
येई तू गोविंदे नामामृतधारी | नित्य हे उच्चारि गोविंदाते ॥१॥
गोविंद नित्य हाचि छंद | पावे तू हृदगद आदिरुपे ॥२॥
गोविंद हो ध्याने निवती अष्टांगे | गोविंद गे वेगे वेष धरू ॥३॥
गोविंद गोपाळ मुकुंद केशरी | येई तू लवकरी सांवळीये ॥४॥
गोविंद गे नाम जनी वनी वसे | प्रत्यक्ष ते दिसे पंढरीसी ॥५॥
वेणूनादे काला गोविंदे पै केला | धांवतचि आला पेंद्यापाशी ॥६॥
ती हीच वो माय उभी बाळमूर्ति | नाम जे जपती पांडुरंग ॥७॥
नामा म्हणे पांग गोविंद हा दवडी | वेगे लवडसवडी करीत माये ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग