करावे पुजन मुखी नामस
698.
करावे पुजन मुखी नामस्मरण । अनुदिनी ध्यान संतसेवा ॥१॥
आणिक न लगे यातायाती कांही । वाचे विठोबाई वदे का रे ॥२॥
एका जनार्दनी संतांचे सांगात । त्यांचे वचनें मात कळो येत ॥३॥