त्रैलोक्याचा मुगुटमण
697.
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥
तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥
संसाराचे नुरे कोड । पुरे चाड अंतरीची ॥३॥
एका जनार्दनी शरण । देव स्वये तिष्ठे आपण ॥४॥