वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वाया का भ्रमसी उपास

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076229 · अभंग क्र. १४२

142.
वाया का भ्रमसी उपास करिसी कंदेमुळे सेविसी ।
भस्मा उद्धरिसी कपाटि रिघसी पंचाग्नी पै साधिसी॥
भूमीसी निजसी वनी विचरसी मिथ्या तनू आटिसी ।
आत्मा नोळखिसी म्हणे रे बहेणि मोक्षासि कै पावसी॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग