वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

जैसी फांशाची गति पडे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086357 · अभंग क्र. २३३५

2335.
जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचे कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥
झाला देखणा परी । उगला वर्तू लागे शरीरी । तैसी शक्ति ईश्वरीं । भूते चळती ॥२॥
अदृश्य गतीनें वर्तती । तेथे ईश्वराची शबल शक्ति । तेथे आणिकांची मति । कांही न चाले ॥३॥
यालागी प्राचीनाधीन । ब्रह्मा विष्णु रुद्र पुर्ण । याचे कार्यभुत जाण । सृष्टादिक ॥४॥
एका जनार्दनी जाण । बाधक अदृश्य शक्ति जाण । जैसे ज्याचे प्राचीन । तैसे ते वर्तती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग