वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

नग घडता सोने साचे ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086213 · अभंग क्र. २३३४

2334.
नग घडता सोने साचे । न घडता सोने पण न वचे ॥१॥
मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनी जाण ॥२॥
कुल्लाळ जे भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥
सागरी जे जे उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरीं ॥४॥
जन तोचि जनार्दन । एका जनार्दन व्यापक पूर्ण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग