विटेवरी कैवल्यगाभा ।
315.
विटेवरी कैवल्यगाभा ।
राहिल्या उभा पंढरिये ॥१॥
आलियासी देतो धणी ।
सर्वा गुणी संपन्न हा ॥२॥
भुक्ति मुक्ति देतो रिध्दी ।
स्थापितो पदी अधिकारिया ॥३॥
निळा म्हणे पुरवी कोड ।
उरोचि सांकड नेदी हा ॥४॥
315.
विटेवरी कैवल्यगाभा ।
राहिल्या उभा पंढरिये ॥१॥
आलियासी देतो धणी ।
सर्वा गुणी संपन्न हा ॥२॥
भुक्ति मुक्ति देतो रिध्दी ।
स्थापितो पदी अधिकारिया ॥३॥
निळा म्हणे पुरवी कोड ।
उरोचि सांकड नेदी हा ॥४॥