वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

वारकरी संत पंढरीसी ज

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088475 · अभंग क्र. ३१६

316.
वारकरी संत पंढरीसी जाती ।
सप्रेमे नामघोषे ॥१॥
लोटांगणी त्यासी जाईन आवडी ।
ओवांळीन कुडी वरुनी पाया ॥२॥
धन्य केल वंश तारिले पातकी ।
डोलता पताकी गगन शोभे ॥३॥
टाळ श्रुति वादये मृदंगाच्या ध्वनी ।
क्रमिताती अवनी ब्रम्हानंदे ॥४॥
पढती ब्रिदावळी करिती जयजयकार ।
टाळीया अंबर सादु देत ॥५॥
निळा म्हणे माझे सखे विष्णुदास ।
जाती पंढरीस प्रतिवरुषीं ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग